राजकोट किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

राजकोट किल्ला
नाव राजकोट किल्ला
उंची {{{उंची}}}
प्रकार गिरिदुर्ग भुईकोट किल्ला
चढाईची श्रेणी {{{श्रेणी}}}
ठिकाण जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग {{{डोंगररांग}}}
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}

भौगोलिक स्थान संपादन

कसे जाल ? संपादन

इतिहास संपादन

राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे.

छायाचित्रे संपादन

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे संपादन

तीन बाजूंनी पाणी(समुद्र) व एका बाजूला जमिन असलेल्या ह्या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत. ह्या बुरुजावरून सिंधुदूर्ग किल्ला व अजुबाजुचा परिसर दिसतो या बुरुजावर सध्या धोक्याची सुचना दाखवणारा बावट्याचा स्तंभ आहे.

रॉक गार्डन: राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आले आहे. येथील खडकावर आपटून फूटणाऱ्या लाटा पहातांना वेळेचे भान राहत नाही. येथून समुद्रात होणारा सूर्यास्त अप्रतिम दिसतो.

गणेश मंदिर: राजकोटहून मालवणला जाताना वाटेत सुवर्ण(सोन्याच्या) गणेशाचे मंदिर आहे.

मौनी महाराज मंदिर: शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे.

गडावरील राहायची सोय संपादन

गडावरील खाण्याची सोय संपादन

गडावरील पाण्याची सोय संपादन

संदर्भ संपादन

हे सुद्धा पहा संपादन