योगीता बाली (उर्दू: یوگِتا بلِ;२९ डिसेंबर, इ.स. १९५२ - ) ही हिन्दी चित्रपट अभिनेत्री होती. इ.स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका (वहीदा रहमान, राखी, शर्मीला टगोर, हेमामालिनी, रेखा, जया बच्चनजीनत अमान) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही. किशोर कुमार ची ती तीसरी पत्त्नी होती. परंतू लवकरच किशोर कुमार यांना तलाक देउन तिने मिथुन चक्रवर्ती बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत.

योगीता बाली
योगीता बाली
जन्म योगीता बाली
२९ डिसेंबर, इ.स. १९५२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.