युफोरिया
(युफ़ोरीया या पानावरून पुनर्निर्देशित)
युफोरिया हा भारतातील सर्वात जास्त यश मिळवलेला बॅंड आहे. त्यांनी २००६ पर्यंत पाच आल्बम प्रसिद्ध केले आहेत. नुकताच (२००६ साली) त्यांनी 'मेहफूज' नावाचा आल्बम प्रसिद्ध केला.
युफोरिया | |
---|---|
संगीत साधना | |
गायन प्रकार | हिन्द रॉक |
संगीत कारकीर्द | |
कारकिर्दीचा काळ | १९९० ते सद्द्य |
सदस्य संपादन
- डीजे ,बास गिटार
- बेन्नी , की बोर्ड
- हितेश , गिटार
- अशानी , ड्रम्स
- राकेश , ढोलक
- प्रशांत , तबला
- पलाश सेन, गायक
आल्बम संपादन
माहिती संपादन
- पलाश सेन व्यवसायाने डॉक्टर आहे.
- पलाश सेनने मेघना गुलजारचा चित्रपट 'फिलहाल' मध्ये नायकाची भूमिका केली आहे. ह्या चित्रपटात सुश्मिता सेन ही त्यांची नायिका होती.
- शूटआउट ऍट लोखंडवाला (Shootout at Lokhandwala) या चित्रपटाचे संगीत युफोरिया, भारतातील इतर प्रसिद्ध बॅंड स्ट्रिंग्ज् (Strings), इंडियन ओशन (Indian Ocean) यांच्या सोबत देणार आहेत.
- युफोरियाचा तिसरा आल्बम (मंत्रा), भारतातील पहिला 'सिंगल आल्बम' होता. (Need reference/citation to back this up.)
बाह्य दुवे संपादन
- धूम Archived 2019-07-19 at the Wayback Machine.- अधिकृत संकेतस्थळ
- Euphoria - इंग्लिश विकिपीडियावर युफोरिया