यशवंत गोसावी (२८ ऑक्टोबर १९८८- ) हे मराठी व्याख्याते आहेत. यांनी महाराष्ट्र, गुजरात ,कर्नाटक आणि गोवा येथे व्याख्याने दिली आहेत. यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी हे असून ते पुणे येथे स्थायिक आहेत. यशवंत गोसावी यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत . किसान युवा क्रांती संघटनेचे ते संस्थापक आहेत. या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीसाठी काम करत आहेत.

हे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट नावाची संस्था देखील चालवतात. हा ट्रस्ट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, अनाथ मुले आणि असहाय्य वृद्धांना आधार देण्याचे काम करतो. मंदमंद

त्यांची 2012 साली महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन महामंडळावर केली.

त्यांना महंत गौरव,सह्याद्री गौरव, मराठा भूषण इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे....

महाराष्ट्रातील तरुण शेतकरीपुत्रांच्या गळ्यातील ताईत असणारे यशवंत गोसावी सातत्याने शेतकरी चळवळ उभी रहावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात

पुस्तके

संपादन
  • शिवरायांचे पराक्रमी वारसदार
  • कसे होते आमचे संभाजीराजे...
  • यशोगाथा
  • कर्तृत्वगाथा
  • ...आणि विचारांचा मुडदा पडला
  • शिवराज्याभिषेक :एक जळजळीत वास्तव