यशवंतराव होळकर
फोटो
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
यशवंतराव होळकर (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ रोजी), ते पेशव्यांचे सरदार होते. मध्य प्रदेशातील इंदूर येथे त्यांनी होळकर मराठा साम्राज्यतील संस्थानी राज्याची स्थापना केली आणि ते तिथले पहिले राजा झाले. यशवंतराव सलग १८ युद्ध अपराजित राहिले. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी दगा फटका झाल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठा राज्य होत.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
पुस्तकसंपादन करा
- 'ॲड.विजयकुमार दुधभाते किल्लारीकर'
- 'झुंज', लेखक: ना सं इनामदार
- 'महाराजा यशवंतराव होळकर', लेखक : संजय सोनवणी
- 'श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर : मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर, लेखक : नरहर रघुनाथ फाटक
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |