यशवंतगड हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण कोकणातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातले एक गाव / किल्ला आहे.

  ?यशवंतगड

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर राजापूर
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२३५२
• एमएच/ 08०८

भौगोलिक स्थान

संपादन

हा किल्ला राजापूर तालुlक्यातील नाटे (साखरी नाटे)' या गावाजवळ आहे. हे गाव रत्‍नागिरीपासून ५१ किलोमीटरवर व राजापूरपासून ३० किमी अंतरावर आहे.

रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगडयशवंतगड. मुसाकाजी या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी यशवंतगड बांधण्यात आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

गडावरील राहायची व खाण्याची सोय

संपादन

गडालगत भरपूर हाॅटेले, रिसाॅर्ट्‌स आदी निवासाची थिकाणे व रेस्टॉरंटे, घरगुती जेवण आदीची सोय आहे.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

कसे जाल ?

संपादन

रत्‍नागिरीहून आडीवरे- नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.

जवळपासची गावे

संपादन

नाटे

साखरी नाटे

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/

पहा : महाराष्ट्रातील किल्ले