म्योन्शनग्लाडबाख
म्योन्शनग्लाडबाख (जर्मन: Mönchengladbach) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर ऱ्हाईन नदी व ड्युसेलडॉर्फच्या ३० किमी पश्चिमेस व नेदरलॅंड्सच्या सीमेजवळ वसले आहे
म्योन्शनग्लाडबाख Mönchengladbach |
|||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
देश | जर्मनी | ||
राज्य | नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन | ||
क्षेत्रफळ | १७०.४ चौ. किमी (६५.८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २३० फूट (७० मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,५७,९९३ | ||
- घनता | २,४६१ /चौ. किमी (६,३७० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.moenchengladbach.de |
खेळ
संपादनफुटबॉल हा म्योन्शनग्लाडबाखमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळणारा बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख हा संघ येथेच स्थित आहे.
तसेच हॉकी खेळामधील २००६ विश्वचषकाचे म्योन्शनग्लाडबाख हे यजमान शहर होते.
संदर्भ
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |