मोहम्मद अकबर लोन (१७ फेब्रुवारी, १९४७ - ७ मे, २०२२) हे भारतीय राजकारणी होते. हे बारामुल्ला मतदारसंघातून नॅशनल कॉन्फरन्स तर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

मोहम्मद अकबर लोन

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ बारामुल्ला

जन्म १७ फेब्रुवारी, १९४७ (1947-02-17) (वय: ७७)
राजकीय पक्ष नॅशनल कॉन्फरन्स