मोरबी जिल्हा

गुजरात, भारत येथील जिल्हा
(मोर्बी जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)


मोरबी जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. मोरबी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

मोरबी जिल्हा
મોરબી જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
मोरबी जिल्हा चे स्थान
मोरबी जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय मोरबी
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ४,८७२ चौरस किमी (१,८८१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,००,००० (अंदाज)
-लोकसंख्या घनता २०७ प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८४.५९%
-लिंग गुणोत्तर ९२४ /
प्रमुख_शहरे मोरबी, वांकानेर
संकेतस्थळ

मोरबी जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील उत्तरेस असलेला एक जिल्हा आहे. ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट, २०१३ रोजी जामनगर, सुरेन्द्रनगरराजकोट ह्या तीन जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.