मोताळा तालुका
(मोताळा या पानावरून पुनर्निर्देशित)
मोताळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथील आठवड्याचा बाजार हा खूप मोठा बाजार असतो. या तालुक्यात रोहिनखेड हे पौराणिक गाव आहे. तालुक्यात नळगंगा नावाचे धरण आहे.
?मोताळा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | बुलढाणा |
भाषा | मराठी |
तहसील | मोताळा |
पंचायत समिती | मोताळा |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 443103 • MH 28 |
तालुक्यातील देवस्थाने
संपादन- अंबादेवी हे तारापूर येथील जागृत देवस्थान व मंदिर आहे. ते राजा हरिश्चंद्राने स्थापन केल्याचे सांगण्यात येते. नवरात्रोत्सव काळात या मंदिरात मोठी गर्दी असते.
- पिंपळगाव देवी येथे मोठी यात्रा भरते.
- नवरात्री मध्ये अंत्री येथे उत्सव असतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |