एडु मॉरिस एडु, ज्युनियर (इंग्लिश: Edu Maurice Edu, Jr.; १८ एप्रिल १९८६, फोंटाना, कॅलिफोर्निया) हा एक अमेरिकन फुटबॉलपटू आहे. सध्या एडु इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील स्टोक सिटी एफ.सी. ह्या क्लबसाठी फुटबॉल खेळतो. एडु अमेरिका फुटबॉल संघाचा देखील सदस्य आहे.

मॉरिस एडु

बाह्य दुवेसंपादन करा