स्टोक सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Stoke City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या स्टोक-ऑन-ट्रेंट शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८६३ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील सर्वात जुना फुटबॉल संघ आहे.

स्टोक सिटी एफ.सी.
पूर्ण नाव स्टोक सिटी फुटबॉल क्लब
टोपणनाव द पॉटर्स
स्थापना इ.स. १८६३
मैदान ब्रिटॅनिया स्टेडियम
स्टोक-ऑन-ट्रेंट, स्टॅफर्डशायर, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: २७,९५८)
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ १४वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवे संपादन