मॅक्स बॉर्न
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मॅक्स बॉर्न (११ डिसेंबर, १८८२ – ५ जानेवारी, १९७०) हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शास्त्रज्ञ व गणितज्ञ होते.
मॅक्स बॉर्न | |
मॅक्स बॉर्न | |
पूर्ण नाव | मॅक्स बॉर्न |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
जीवन
संपादनमॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर, १८८२ रोजी ब्रेस्लॉ (आताचे व्रोत्सवाफ) येथील एका यहुदी कुटुंबात झाला. गुस्ताव बॉर्न हे त्यांचे वडील होते; तर मार्गारेट कॉफमन ही त्यांची आई होती. मॅक्स ४ वर्षांचा असताना २९ ऑगस्ट, १८८६ रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. मॅक्सला कॅंथी (जन्म १८८४) नावाची एक बहीण होती; व वुल्फगॅन्ग नावाचा एक सावत्र भाऊ होता.