मुला (तुर्की: Muğla ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या नैऋत्य भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर एजियन प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ८.५ लाख आहे. मुला ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

मुला प्रांत
Muğla ili
तुर्कस्तानचा प्रांत

मुला प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
मुला प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी मुला
क्षेत्रफळ १३,३१८ चौ. किमी (५,१४२ चौ. मैल)
लोकसंख्या ८,५१,१४५
घनता ६१ /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-48
संकेतस्थळ mugla.gov.tr
मुला प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)


बाह्य दुवेसंपादन करा