मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ
(मुंबा देवी विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ - १८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुंबादेवी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २०८ - उमरखाडी, २०९ -डोंगरी, ३१०-खारा तलाव, ३११ - कुंभारवाडा, ३१२ - भुलेश्वर, ४१७-ताडदेव, ५२५- २रा नागपाडा, ५२६ - कामाठीपुरा यांचा समावेश होतो. मुंबादेवी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमिन अमीरअली पटेल हे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | अमिन अमीरअली पटेल | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | अमिन अमीरअली पटेल | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | अमिन अमीरअली पटेल | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
मुंब्रा देवी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अमिन पटेल | काँग्रेस | ४५२८५ |
अनिल चंद्रकांत पडवळ | शिवसेना | २८६४६ |
बशीर मूसा पटेल | सपा | १९९३६ |
याकुब खान उस्मान खान | अपक्ष | १२६५ |
पठाण मोहम्मद नसिर | बसपा | ५५३ |
मुकेश नेमीचंद जैन | अपक्ष | ४८६ |
मोहम्मद अमीर शेख | रिपाई (लो) | २२८ |
बशरत इस्माईल पीरभॉय | अपक्ष | १६० |
शहीद अहमद शेख | इंडियन युनियन मुस्लिम लीग | १४६ |
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".