मिदनापूर
पश्चिम बंगालमधील शहर, भारत
मिदनापूर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्याचे मुख्यालय व खरगपूर खालोखाल जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मिदनापूर बंगालच्या दक्षिण भागात कोलकातापासून १३० किमी अंतरावर आहे.
मिदनापूर মেদিনীপুর |
|
पश्चिम बंगालमधील शहर | |
देश | भारत |
राज्य | पश्चिम बंगाल |
जिल्हा | पश्चिम मिदनापूर जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,६९,२६४ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |