मिडियाविकी:विकिबुक्सवर जावे


विश्वकोशीय लेखनात पाककृतींचा समावेश होत नाही.पाककृती लिहिण्याकरिता कृ. विकिबुक्स बंधूप्रकल्पात जावे !

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. मराठी विकिपीडिया हि काही सर्वसाधारण वेबसाईट नाही, विकिपीडिया एक एनसायक्लोपिडीया विश्वकोश/ज्ञानकोश आहे. तो शक्यतोवर संदर्भ देऊनच बनवला जातो आणि नंतर विकिपीडियाच संदर्भ म्हणून वापरला जातो.

आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.