मिडियाविकी:लेखन तृतीय पुरुषांत करा
सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.
विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. विश्वकोशीय लेखनात तृतीयपुरुषी लेखन करावे लागते. यात "मी, तू, आम्हांला/तुम्हांला, आम्ही,तुम्ही, आपल्याला, आपण " अशा स्वरूपाच्या वाक्यरचना टाळणे अभिप्रेत असते."मी, तू, आम्हांला/तुम्हांला, आम्ही,तुम्ही, आपल्याला, आपण " इत्यादी टाळून पुर्नलेखन करण्याचा प्रयत्न करावा.
- स्वत:बद्दल/स्वत:चे हितसंबंध जपणारे लेखन, स्वत:ची अथवा इतर कुणाची जाहीरात करण्याच्या उद्देशाचे लेखन टाळावे.हि बाब तुमच्या आत्मियता असलेल्या विषयासंदर्भाच्या निष्पक्ष वस्तुनिष्ठ लेखनाच्या आड येत नाही याची नोंद घ्यावी.
- आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.