मिडियाविकी:कालसापेक्षता टाळा

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.विकिपीडियात शक्यतो उपलब्ध तारीख/महीना/वर्ष नमुद करावे. विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते.


विकिपीडियावर लिहिताना कालसापेक्षता अथवा वृत्तपत्रीयशैलीतील कालसापेक्षता तसेच भविष्यार्थता काल/आज/उद्या/परवा/मागचा आठवडा/पुढील आठवडा/मागचा महिना/पुढचा महिना मागच्या वर्षी/या वर्षी १/२/.. दिवसापुर्वी वर्षापुर्वी/नंतर 'अजून', 'वर्तमान/येत्या/पुढील/भविष्य काळात', अशा शब्द योजना टाळणे अभिप्रेत असते.


कृपया या लेखात/लेखनात जर कालसापेक्षता असेल तर संदर्भासहीत पुर्नलेखन करून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.