माशेल, गोवा

गोव्यातील एक गाव

माशेल हे भारताच्या गोवा राज्यातील पोंडा उप-जिल्ह्यातील उत्तर गोवा मधील एक गाव आहे. हे स्थान गोवा राज्याच्या नोव्हास कॉन्क्विस्टास प्रदेशात स्थित आहे.[]

माशेल
माशेला
गाव
माशेल is located in गोवा
माशेल
माशेल
माशेल is located in भारत
माशेल
माशेल
माशेल (भारत)
गुणक: 15°30′51″N 73°57′35″E / 15.514112°N 73.959618°E / 15.514112; 73.959618
Country भारत ध्वज India
State Goa
District North Goa
Sub-District Ponda
Demonyms Marcelar, Marcelkar
Languages
Languages
वेळ क्षेत्र UTC+5:30 (IST)
PIN
403107
वाहन नोंदणी GA
संकेतस्थळ goa.gov.in

इतिहास

संपादन

माशेलची स्थापना पोर्तुगीजांनी १७८३ मध्ये केली.सावंतवाडी राज्यातून राजा बहादूर खेम सावंत तिसरा याने कोल्हापूरच्या राज्याविरुद्ध लष्करी मदत मिळवण्यासाठी ही जमीन पोर्तुगालला दिली होती. एकमेकांमधील दुहीचा फायदा घेऊन कालांतराने त्याच पोर्तुगीज लोकांनी संपूर्ण गोवा काबीज केले.

संस्कृती

संपादन

माशेल आणि कुंभारजुआ बेट या दोघांमध्ये सांगोडचे आयोजन केले जाते. यात पाण्यावर एक यात्रा केली जाते. ज्यामध्ये दोन बोटी एकमेकांना बांधून तयार केलेले तराफे असतात. या तराफ्यांमध्ये हिंदू पौराणिक कथांमधील दृश्ये दर्शविली जातात.[]

वाहतूक

संपादन

गावातील कदंब परिवहन महामंडळाचे बसस्थानक अनेक समस्यांमुळे बऱ्याच काळापसून विनावापर पडलेले आहे.[][] माशेल येथे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Mashel on wikimapia
  2. ^ D'Souza, Flexcia (Sep 20, 2018). "Mythological heroes and villains clash at Cambarjua during Sangodd". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-09-20 रोजी पाहिले.
  3. ^ "Marcel bus stand inauguration today". द टाइम्स ऑफ इंडिया. Jun 2, 2019. 2019-09-20 रोजी पाहिले.
  4. ^ Sayed, Nida (Sep 2, 2019). "With just one entrance, locals say Marcel bus stand unsafe". द टाइम्स ऑफ इंडिया. 2019-09-20 रोजी पाहिले.
  5. ^ "MA in geography: State-financed Government college offers MA in geography". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). Jun 3, 2018. 2019-09-20 रोजी पाहिले.