मावोपोल्स्का प्रांत

मावोपोल्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः लेसर पोलंड प्रांत; पोलिश: Województwo małopolskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे.

मावोपोल्स्का प्रांत
Województwo małopolskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
POL województwo małopolskie flag.svg
ध्वज
POL województwo małopolskie COA.svg
चिन्ह

मावोपोल्स्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
मावोपोल्स्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देश पोलंड ध्वज पोलंड
मुख्यालय क्राकूफ
क्षेत्रफळ १५,१०८ चौ. किमी (५,८३३ चौ. मैल)
लोकसंख्या ३२,६७,७३१
घनता २१६.३ /चौ. किमी (५६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ PL-12
संकेतस्थळ www.malopolskie.pl


बाह्य दुवेसंपादन करा