मावेलीक्करा हे भारताच्या केरळ राज्यातील अलप्पुळा जिल्ह्यात असलेले छोटे शहर आणि तालुक्याचे गाव आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,४४० होती.

मावेलीक्करा रेल्वे स्थानक तिरुवअनंतपुरमला देशाशी जोडणाऱ्या मुख्य रेल्वेमार्गावर आहे.