मार्सेलो व्हियेरा

(मार्सेलो व्हियेरा दा सिल्वा जुनियर या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्सेलो व्हियेरा दा सिल्वा हुनियोर (मे १२, इ.स. १९८८:रियो दि जानेरो, ब्राझील - ) हा ब्राझीलचा ध्वज ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. व्हियेरा रेआल माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो.

मार्सेलो व्हियेरा
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावमार्सेलो व्हियेरा दा सिल्वा हुनियोर
जन्मदिनांक१२ जून, १९८८ (1988-54-12) (वय: ३६)
जन्मस्थळरियो दि जानेरो, ब्राझील
उंची१.७४ मी (५ फूट ९ इंच)[]
मैदानातील स्थानडाव्या फळीतील बचावपटू
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
रेआल माद्रिद
चेल्सी एफ.सी.
राष्ट्रीय संघ
2006–ब्राझील
* क्लब पातळीवरील सामने व गोल. † खेळलेले सामने (गोल).

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Player Profile". रेआल माद्रिद C.F Official Web Site. 6 February 2014 रोजी पाहिले.