मानोरा तालुका

(मानोरा या पानावरून पुनर्निर्देशित)

मानोरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मानोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?मानोरा

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील मानोरा
पंचायत समिती मानोरा

हवामान संपादन

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

तालुक्यातील गावे संपादन

अजणी अमदारी अमगव्हाण अमकिन्ही असोळा बुद्रुक बालाजीनगर भंडेगाव भिलडोंगर भोयणी भुळी बिदगाव बोरव्हाबुद्रुक चाकुर चौसळा चिखाली चिसतळा चोंधी (मानोरा) दहिथाणा दापुराबुद्रुक दापुराखुर्द दरा (मानोरा) देर्डी देऊरवाडी (मानोरा) देवथाणा धामणीमनोरा धानोराभुसे धानोराबुद्रुक धानोराखुर्द धावंडा धोणी डोंगरगाव (मानोरा) एकलारा (मानोरा) फुलुमारी गडेगाव गाळमगाव गारटेक गव्हा घोटी (मानोरा) गिराट गिरडा गिरोळी गोगजाई गोंदेगाव (मानोरा) गोसटा गुंदी हळदा हाताणा हातोळी हाट्टी हिवाराबुद्रुक हिवाराखुर्द इंगळवाडी (मानोरा) इंझोरी जगदंबानगर जामदरा जामणी (मानोरा) जमुनाखुर्द जावळाबुद्रुक जावळाखुर्द जोतिबानगर काकडचिखली कमळापुर करखेडा (मानोरा) कारळी कारपा खंबाळा खंडाळा (मानोरा) खपरदरी खपरी खेडाआबई खेरडा कोळार कोंदोळी कुपटा लोहारा (मानोरा) महमदशाहपुर माहुळी मेंडरा म्हासणी मोहगाव मुंदळा नायगावबांदी नायणी पालोदी पंचाळा पारावा (मानोरा) पिंपळशेंडा (मानोरा) पिंपरी (मानोरा) पोहरादेवी रजितनगर रामतीर्थ (मानोरा) रतनवाडी (मानोरा) रेणकापूर (मानोरा) रोहणा रुद्राळा रूई (मानोरा) साखरडोह सावळी (मानोरा) सावरगाव (मानोरा) सय्यदपुर सेवादासनगर (मानोरा) शेंदोणा शेंदुर्जणा (मानोरा) शिंगणापूर (मानोरा) सिंगडोह सोईजणा सोमेश्वरनगर सोमनाथनगर सोमठाणा (मानोरा) ताळपबुद्रुक टेंभाळा तेरका तोरनळा उज्वलनगर उमरदरी उमरीबुद्रुक उमरीखुर्द उंबरडा वसंतनगर (मानोरा) वटफळ विळेगाव (मानोरा) विठोळी (मानोरा) वडगाव (मानोरा) वागदरी वायगुळ वायगुळतांडा वंजारखेड वापटा वारदा वारोळी वातोड यशवंतनगर (मानोरा)

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
वाशिम जिल्ह्यातील तालुके
कारंजा लाड तालुका | मंगरुळपीर तालुका | मालेगाव तालुका | रिसोड तालुका | वाशिम तालुका | मानोरा तालुका