विठोळी (मानोरा)
विठोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाचे वैैशिष्ट्य म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे प्राथमिक शिक्षण येेथेट झाले आहे.
?विठोली महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मानोरा |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनयेथूनच काही अंतरावर असलेल्या गव्हा येथे अंबादेवीचे मंदिर आहे. तर येथून जवळ असलेले प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ म्हणजे पोहरागड व उमरीगड आहे.