मानवत तालुका
मानवत तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे.
?मानवत महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | परभणी |
भाषा | मराठी |
तहसील | मानवत |
पंचायत समिती | मानवत |
कोड • पिन कोड |
• 431505 |
पार्श्वभूमी
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
परभणी जिह्यापासून 40 किलोमीटर अंतरावर मानवत हे गाव आहे.
26 जानेवारी 1998पासून तालुका म्हणून घोषित झाला.याचे पूर्वीचे नाव मणिपूर हे होते.
मंदिरे...
महाराष्ट्रामधील जागृत उभा महादेवाचे मंदिर आहे. हनुमान मंदिर आहे.
शिक्षण...
प्राथमिक शाळेपासून उच्चमहाविद्यालय आहे.2 शाळा आहेत.व एक kk M महाविद्यालय आहे.
व्यवसाय...
मानवत हे कापड उद्यागासाठी खूप प्रसिद्ध आहे.आणि जिनिंग 14-15आहेत.आडत हा व्यवसाय प्रामुख्याने आहे.
शेती...
मानवत मध्ये जवळपास 70% लोक शेतीवर आधारित आहेत. प्रामुख्याने शेतीत गहू,कापूस,सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जातात.
मानवत मध्ये गणपती, देवी, दीपावली, ईद हे सण सर्व लोक आनंदाने साजरे करतात. मानवत मध्ये जवळपास 40,000 लोकसंख्या आहे. त्यामध्ये मराठा समाज जास्त प्रमाणात आहे. तर बाकी सर्व समाज अल्प प्रमाणात आहेत. त्यामध्ये राजपूत, मुस्लिम, ब्राम्हण असे अनेक समाज आहेत. मानवत हे 1972 ते 1974 दरम्यान झालेल्या हत्याकांड आणि पुरव्या अभावी सुटलेल्या आरोपी साठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
तालुक्यातील गावे
संपादनआंबेगाव चहारुण अटोळा भोसा (मानवत) बोंदरवाडी देऊलगाव अवचर गोगलगाव हमदापूर (मानवत) हाटकरवाडी (मानवत) हत्तलवाडी इरळद (मानवत) इटाळी जंगमवाडी करंजी (मानवत) केकरजवळा खडकवाडी (मानवत) खरबा किन्होळा बुद्रुक कोल्हा (मानवत) कोल्हावाडी कोथाळा कुंभारी (मानवत) लोहरा (मानवत) मांडेवडगाव मंगरूळ बुद्रुक मंगरूळ पालमपट मानोळी (मानवत) मानवतरोड मानवतग्रामीण मानवत(एमसीआय) नागरजवळा नरळद (मानवत) पाळोदी पार्डी(टाकळी) पिंपळा पोहंडुळ (मानवत) राजुरा (मानवत) रामेटाकळी रामपुरी बुद्रुक रत्नापूर (मावळत) रूढी साखरेवाडी (मानवत) सारंगापूर सावळी (मानवत) सावंगीमगर सावरगाव खुर्द शेवडीजहागिर सोमठाणा (मानवत) सोनुळा ताडबोरगाव टाकळी निळवरणे थार (मानवत) उक्कलगाव वांगी (मानवत) वझुरबुद्रुक वझुरखुर्द
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनलोकजीवन
संपादनमानवतचे लोकजीवन हे अत्यंत मानवतेचे व नवनवीन शैलीचे आहे. मानवत मधील लोक साधारण मराठी बोली वापरतात ज्यात बहुप्रांतिय भाषेचा उच्चार आढळतो. मानवत मधील लोक हे समानेते रहातात व छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत म्हणून पुजतात.
प्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनरत्नापुर,उक्कलगाव, हत्तलवाडी,
संदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
परभणी जिल्ह्यातील तालुके |
---|
परभणी तालुका | गंगाखेड तालुका | सोनपेठ तालुका | पाथरी तालुका | मानवत तालुका | सेलू तालुका | पूर्णा तालुका | पालम तालुका | जिंतूर तालुका |