माधव भुजंगराव किन्हाळकर
डॉ.माधव भुजंगराव किन्हाळकर हे मराठी राजकारणी आहेत. ते भोकरचे १९९०-९९ पर्यंत आमदार होते तसेच एकेकाळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते. ते भोकर (शहर) येथील रहिवासी आहेत.
डॉ. माधवराव किन्हाळकर | |
माजी मंत्री
| |
मागील | शंकरराव चव्हाण |
---|---|
पुढील | बालाजीराव गोरठेकर |
मतदारसंघ | नांदेड |
कार्यकाळ १९९० – १९९९ | |
जन्म | २८ ऑक्टोबर, १९६३ भोकर |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
मागील इतर राजकीय पक्ष | काँग्रेस, भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार |
अपत्ये | १ |
धर्म | हिंदू |
प्रसिद्ध कवयित्री वृषाली किन्हाळकर या त्यांच्या पत्नी होतं.
भुषविलेली पदे
संपादन- महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
- राज्य मंत्रीमंडळात कनिष्ठ मंत्री
- अध्यक्ष, नांदेड जिल्हा क्रिकेट परिषद
- अध्यक्ष: दिगंबरराव बिंदू स्मारक समिती, भोकर