भोकर शहर हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्हाचा भाग आहे. ते तालुक्याचा भाग असून उपविभागीय कार्यालये तेथे आहेत. तसेच ते महाराष्ट्र-तेलंगण सीमेजवळ वसलेले औद्योगिक शहर आहे. हे शहर भोकर विधानसभा मतदारसंघ मध्ये येत असून शहराचे नांव मतदारसंघाला आहे.

शैक्षणिक चळवळ

संपादन
  1. कै. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय
  2. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था