माउंट हार्वर्ड
माउंट हार्वर्ड अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,४२१ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची माउंट मासिव्हपेक्षा ७ फुटांनी कमी आहे.
माऊंट हार्वर्ड | |
---|---|
माऊंट हार्वर्ड | |
१४,४२१ फूट (४,३९६ मीटर) | |
कॉलोराडो, रॉकी माउंटन्समध्ये तिसरा | |
शेफी काउंटी, कॉलोराडो, अमेरिका | |
सावाच पर्वतरांग | |
38°55′28″N 106°19′45″E / 38.92444°N 106.32917°E | |
इ.स. १८६९ | |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |