महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र राज्यासाठी जबाबदार कायदा अंमलबजावणी संस्था

महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; रोमन लिपी: Maharashtra Police ;) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबई
महाराष्ट्र पोलीस

देश भारत ध्वज भारत
विभाग पोलीस
आकार ११२,३७२,९७२ (२०११)
ब्रीदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
मुख्यालय मुंबई
सेनापती रश्मि शुक्ला (फेब्रु 2022-23)
संकेतस्थळ महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे उद्योगीकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात 12 आयुक्तालये आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे.

‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात. तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते.

महाराष्ट्र पोलीस प्रमुख अधिकारी संपादन

भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवा (SPS) यादी संपादन

विशेष ऑपरेशन संपादन

दहशतवाद विरोधी पथक संपादन

Nagpur ANO संपादन

Force One संपादन

राज्य इंटेलिजन्स विभाग संपादन

महाराष्ट्र इंटेलिलिजन्स अकादमी संपादन

बृह-मुंबई पोलीस आयुक्त संपादन

पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह संपादन

पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह
रँक बोधचिन्ह
पोलीस महासंचालक (डी.जी.पी) (DGP)
 
अतिरिक्त पोलीस महासंचालक एस (ए.डी.जी.पी) (ADGP)
 
पोलिस महानिरीक्षक (आय.जी) (IG)
 
पोलिस उपमहानिरीक्षक (डी.आय.जी) (DIG)
 
पोलीस अधीक्षक (निवड श्रेणी) / पोलिस उपायुक्त (Selection Grade)
 
पोलीस अधीक्षक (एस.पी) / पोलिस उपायुक्त (SP/DCP)
 
अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अतिरिक्त एस.पी) (Addl.SP)
 
सहाय्यक पोलीस अधीक्षक (ए.एस.पी) (ASP)
 
पोलिस उपअधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त (डी.वाय.एस.पी/एसीपी) (DySP/ACP)
 
पोलीस निरीक्षक (पी.आय) (PI)
 
सहााायक पोलिस निरीक्षक (ए.पी.आय) (API)
 
पोलिस उपनिरीक्षक (एस.आय) (PSI)
 
सहायक पोलिस उपनिरीक्षक (ए.एस.आय) (ASI)
 
हेड कॉन्स्टेबल (HC)
 
पोलीस नाईक (SC)
 
पोलीस कॉन्स्टेबल (पी.सी) (PC) चिन्ह नाही

बृह मुंबई पोलीस आयुक्त - मुख्यालय संपादन

दक्षिण क्षेत्र संपादन

मध्य क्षेत्र संपादन

पूर्व क्षेत्र संपादन

पश्चिम क्षेत्र संपादन

उत्तर क्षेत्र संपादन

क्राईम शाखा संपादन

क्राईम शाखा-CID संपादन

सायबर गुन्हा शाखा संपादन

ॲंटी नारकोटिक्स सेल संपादन

आर्थिक ऑफिस विंग संपादन

विशेष शाखा-१ CID संपादन

सशस्त्र पोलीस संपादन

कायदा आणि नियम संपादन

वाहतूक व्यवस्था संपादन

महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय संपादन

 • बृहन्मुंबई
 • नवी मुंबई
 • ठाणे
 • पुणे
 • नागपूर
 • नाशिक
 • औरंगाबाद
 • सोलापूर
 • अमरावती
 • मुंबई रेल्वे
 • पिंपरी चिंचवड
 • मीरा-भाईंदर, वसई-विरार

महाराष्ट्र पोलीस विभागाचे विशेष घटक संपादन

प्रमुख संपादन

सं.न नाव कार्यालय
नारायणराव मारुतीराव कामटे ८ऑगस्ट १९४७ते१०जुलै१९५५
मानसिंघजी मेरूजी चुडासमा ११जुलै१९५५ते२४डिसेंबर१९५९
कुमार श्री प्रवीणसिंगजी २५डिसेंबर१९५९ते२४जानेवारी१९६०
कैकश्रू जहांगिर नानावाती २५जानेवारी१९६०ते२४फेब्रुवारी१९६५
सय्यद मजीदुल्लाह २५ फेब्रुवारी१९६५ते१९जानेवारी१९६८
अनंत गणेश राजाध्यक्ष २०-जानेवारी-१९६८ ते २८- फेब्रुवारी-१९७५
महारुद्र गणपतराव वाघ ०१-मार्च-१९७५ते३१-मे-१९७६
इमानुअल सुमित्रा मोडक ०१-जून-१९७६ते३१-मार्च-१९७८
श्री.मधुकर गणपत मुग्वे ०१-एप्रिल-१९७८ते३१-मे-१९७८
१० श्रीधर व्यंकटेश तांखीवाला ०१-जून-१९७८ते३१-जुलै-१९७८
११ विनायक वासुदेव चौबाल ०१-ऑगस्ट-१९७८ते३१-ऑक्टोबर-१९७९
१२ वसंत विनायक नगरकर ०१-नोव्हेंबर-१९७९ते१८-मार्च-१९८०
१३ रामदास लक्ष्मण भींगे १९-मार्च-१९८०ते२३- फेब्रुवारी-१९८१
१४ सुशिलकुमार चतुर्वेदी २४- फेब्रुवारी-१९८१ते२४- फेब्रुवारी-१९८२
१५ कृष्णकांत पांडुरंग मेढेक २५- फेब्रुवारी-१९८२ते३०-एप्रिल-१९८५
१६ सुर्यकांत शंकर जोग ०१-मे-१९८५ते३१-जुलै-१९८७
१७ दत्तात्रय शंकर सोमण ०१-ऑगस्ट-१९८७ते३१-मे-१९८८
१८ सत्येंद्र प्रसन्न सिंघ ०१-जून-१९८८ते३१-जानेवारी-१९८९
१९ रामकांत शेशगीरीराव कुलकर्णी ०१- फेब्रुवारी-१९८९ते३१-डिसेंबर-१९८९
२० श्री. वसंत केशव सराफ ०१-जानेवारी-१९९०ते३१-ऑगस्ट-१९९२
२१ एस. राममूर्ती ०१-सप्टेंबर-१९९२ते३०-जून-१९९३
२२ शिवाजीराव विठ्ठलराव बारावकर ०१-जुलै-१९९३ते३१-ऑक्टोबर-१९९४
२३ ए. व्ही. कृष्णन ०१-नोव्हेंबर-१९९४ते३१-ऑक्टोबर-१९९५
२४ सुरेंद्र मोहन पठानिया ०१-नोव्हेंबर-१९९५ते३१-मे-१९९६
२५ अमरजित सिंघ समारा ०१-जून-१९९६ते३०-सप्टेंबर-१९९७
२६ अरविंद सिद्धेश्वर इनामदार ०१-ऑक्टोबर-१९९७ते०५-जानेवारी-२०००
२७ सुभाष चंद्र मल्होत्रा ०६-जानेवारी-२०००ते३०-जून-२००३
२८ ओम प्रकाश बाली ०१-जुलै-२००३ते३१-ऑक्टोबर-२००३
२९ सुरेंद्र मोहन शंगारी ०१-नोव्हेंबर-२००३ते३१-ऑगस्ट-२००४
३० कमल कृष्ण कश्यप ०१-सप्टेंबर-२००४ते३०-एप्रिल-२००५
३१ डॉ. पी.एस. पासरिचा ०१-मे-२००५ते२९- फेब्रुवारी-२००८
३२ अनामी नारायण रॉय ०१-मार्च-२००८ते०७- फेब्रुवारी-२००९
३३ एस. एस. विरक १४-मार्च-२००९ते३१-ऑक्टोबर-२००९
३४ अनामी नारायण रॉय २२-जानेवारी-२०१०ते३१-मे-२०१०
३५ डी. सिवानंधान ३१-मे-२०१०ते२८- फेब्रुवारी-२०११
३६ अजित पारसनीस २८- फेब्रुवारी-२०११ते३०-सप्टेंबर-२०११
३७ के. सुब्रमण्यम ३०-सप्टेंबर-२०११ते३१-जुलै-२०१२
३८ संजीव दयाल ३१-जुलै-२०१२ते३०-सप्टेंबर-२०१५
३९ प्रवीण दिक्षीत ३०-सप्टेंबर-२०१५ते३१-जुलै-२०१६
४० सतीश माथुर ०१-ऑगस्ट-२०१६ते३०-जून-२०१८
४१ डॉ. डी. डी. पडसलगीकर ०१-जुलै-२०१८ते२८- फेब्रुवारी-२०१९
४२ सुबोध कुमार जयसवाल ०१-मार्च-२०१९ ते २२-फेब्रुवारी-२०२१
४३ हेमंत नगराळे २२-फेब्रुवारी-२०२१-आतापर्यंत

महाराष्ट्र पोलिसांचे यश संपादन

आठव्या आखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा -२०१७ 23-Jan-2018 संपादन

महाराष्ट्र पोलीस उत्तम पद्धती ते भावी पद्धती २०१७ - २०१८ संपादन

MAHARASHTRA POLICE CONQUERS MOUNT EVEREST. संपादन

महत्त्वाचे नंबर संपादन

पोलीस महासंचालक, कार्यालयाचे ई-मेल आयडी संपादन

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन