महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ
महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ भारतातील मोतिहारी, बिहार येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. ह्या मध्ये ७ शाळा आणि २० शैक्षणिक विभाग आहेत. विद्यापीठात वाणिज्य, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, शिक्षण, मानविकी, भाषा, जीवन विज्ञान, भौतिक विज्ञान, आणि सामाजिक विज्ञान यांसारख्या विस्तृत विषयांचा समावेश असलेल्या ७ शाळा आणि २० विभाग आहेत. [१]
Central university located in Bihar, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | मोतीहारी, पूर्व चंपारण जिल्हा, Tirhut division, बिहार, भारत | ||
स्थापना |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठानंतर नंतर बिहारमधील हे दुसरे केंद्रीय विद्यापीठ आहे.
संदर्भ
संपादन- ^ "Programmes". mgcub.ac.in. Mahatma Gandhi Central University.