मोतीहारी

भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आणि जिल्हा प्रशासकीय केन्द्र

मोतीहारी भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२५,१८३ होती.

हे शहर पूर्व चम्पारण जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

या शहराच्या मध्यात मोतीझील हे तळे आहे.