मरी बिमेनीमाना
मारी बिमेनिमाना (जन्म ३० नोव्हेंबर १९९६) ही रवांडाची क्रिकेट खेळाडू आणि रवांडा महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार आहे.[१] तिने रवांडासाठी २६ जानेवारी २०१९ रोजी नायजेरिया विरुद्ध, रवांडाच्या नायजेरिया दौऱ्यातील पहिल्या महिला टी२०आ सामन्यात रवांडाकडून तिचे महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[२] रवांडाकडून खेळलेला हा पहिला महिला टी२०आ सामना होता.[३]
व्यक्तिगत माहिती | |||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव |
मारी डायने बिमेनिमाना | ||||||||||||||||||||||||||
जन्म | ३० नोव्हेंबर, १९९६ | ||||||||||||||||||||||||||
फलंदाजीची पद्धत | उजखुरी | ||||||||||||||||||||||||||
गोलंदाजीची पद्धत | उजवा हात मध्यम | ||||||||||||||||||||||||||
आंतरराष्ट्रीय माहिती | |||||||||||||||||||||||||||
राष्ट्रीय बाजू | |||||||||||||||||||||||||||
टी२०आ पदार्पण (कॅप १) | २६ जानेवारी २०१९ वि नायजेरिया | ||||||||||||||||||||||||||
शेवटची टी२०आ | १७ जून २०२३ वि युगांडा | ||||||||||||||||||||||||||
कारकिर्दीतील आकडेवारी | |||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ जून २०२३ |
संदर्भ
संपादन- ^ "Marie Bimenyimana". ESPN Cricinfo. 9 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "1st Match, Rwanda Women tour of Nigeria, Jan 26 2019". ESPN Cricinfo. 9 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Rwanda Women tour of Nigeria 2018/19 - Home". ESPN Cricinfo. 9 June 2021 रोजी पाहिले.