मारिन चिलिच

(मरिन सिलिक या पानावरून पुनर्निर्देशित)


मारिन चिलिच (सर्बो-क्रोएशियन: Marin Čilić; २८ सप्टेंबर १९८८) हा एक व्यावसायिक क्रोएशियन टेनिसपटू आहे. २००५ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या चिलिचने आजवर ८ एकेरी स्पर्धा जिंकल्या असून त्याने भारतामधील चेन्नई ओपन दोनवेळा जिंकली आहे.

मारिन चिलिच
देश क्रोएशिया
वास्तव्य मोनॅको
जन्म २८ सप्टेंबर, १९८८ (1988-09-28) (वय: ३६)
मेद्युगोर्ये, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
उंची १.९८ मी (६ फु ६ इं)
सुरुवात २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ५६,७८,४१२
एकेरी
प्रदर्शन २७७ - १३४
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्रमवारीमधील सद्य स्थान १५
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यफेरी (२०१०)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२००९, २०१०)
विंबल्डन चौथी फेरी (२००८, २०१२)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००९, २०१२)
दुहेरी
प्रदर्शन 89–100
शेवटचा बदल: जानेवारी २०१३.

बाह्य दुवे

संपादन