मध्य कालिमंतान

इंडोनेशिया प्रांत
(मध्य कालीमंतान या पानावरून पुनर्निर्देशित)

मध्य कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Tengah) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे. १९५७ साली हा प्रांत दक्षिण कालिमांतान प्रांतापासून वेगळा करण्यात आला. ह्या प्रांतातील सुमारे ७० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे.

मध्य कालिमांतान
Kalimantan Tengah
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

मध्य कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी पालंगकराया
क्षेत्रफळ १,५३,५६४ चौ. किमी (५९,२९१ चौ. मैल)
लोकसंख्या १९,१२,७४७
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-KT
संकेतस्थळ www.kalteng.go.id


बाह्य दुवे

संपादन