मदनवाडी
मदनवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे एक गाव आहे या गावात पुणे - सोलापूर हायवे आणि कोल्हापूर- अहमदनगर हाईवे जातो या गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे मदनवाडी गावात दर वर्षी यात्रा / जत्रा / उरूस आनंदाने साजरी केली जातात. या काळात मदनवाडी गावात विविध खेळ व खाद्यपदार्थची दुकाने थाटतात. मनोरंजनासाठी तमाशा / ऑर्केस्ट्रा / नाटक इत्यादी आयोजित केली जातात. या निमित्ताने आपण भेट द्यावी. आपल्याला आनंदही मिळेल आणि ग्रामीण पर्यटनही होईल. भेट देण्यापूर्वी निश्चित तारीख व वेळ तपासून घेणे महत्त्वाचे होईल.मदनवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 100 कि.मी. अंतरावर अाहेमदनवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण इंदापूर सुमारे 35 कि.मी. अंतरावर आहे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मदनवाडी हे गाव आहे.मदनवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 2246.00 हेक्टर अाहे.२०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 1204 कुटूंब मदनवाडी गावात राहतात.२०११ च्या जनगणनेनुसार 1204 गावात पुरुषांची संख्या3141 असून महिलांची संख्या 2813 अाहे.मदनवाडी गावात सब पोस्ट ऑफिस अहेदळणवळणासाठी एसटी बसची सुविधा मदनवाडी गावा अाहे.मदनवाडी गाव राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळमदनवाडी राज्यमार्गा (रोड) जवळ आहे.मदनवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ अाहे.मदनवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/ व्यवसायिक बँकाअाहेत.मदनवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) अहित.मदनवाडी गावात बचत गट अहित.मदनवाडी गावात दैनिक बाजार भरतो.मदनवाडी गावात अठवडे बाजार भरतोमदनवाडी गावात सार्वजनिक वाचनालय अहे.मदनवाडी गावात वर्तमानपत्र मिळतात
?मदनवाडी मदनवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | त्रुटि: "2930 किमी" अयोग्य अंक आहे चौ. किमी |
जवळचे शहर | इंदापूर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
लोकसंख्या • घनता • शहर लिंग गुणोत्तर |
६,२७० (2021) • त्रुटि: "एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी < कार्यवाहक" अयोग्य अंक आहे/किमी२ • 25.3 त्रुटि: "पुरुष 3470 आणि स्त्रीया 2800" अयोग्य अंक आहे ♂/♀ |
भाषा | मराठी |
सरपंच | अंकुश आण्णा बंडगर, विलास श्रीरंग बंडगर, तेजस एकनाथ देवकाते |
बोलीभाषा मराठी | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 413130 • एमएच/ ४२ |
संकेतस्थळ: मदनवाडी |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनया ठिकाणी सोने-चांदी, माश्यांचे हाॅटेल, मोठे - मोठे दवाखाने , गॅरेज लाईन , किराणामालाचे दुकाने , बँक, मेडिकल, स्विटहोम , हार्डवेअर, प्लम्बींग , सलुन , पेट्रोल पंप, तरकारी मार्केट, टपरी , पतसंस्था , मोबाईल शाॅप , दुध उत्पादन आणि महत्वाचा विषय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते.. इ
प्रेक्षणीय स्थळे
संपादनयाठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीई चौक , हानुमानाचे मंदिर , खंडोबाचे मंदिर, मुकुआईचे मंदिर , सिद्धनाथा चे मंदिर, म्हस्कोबा चे मंदिर अहिल्यादेवीचे स्मारक खुप मोठे आहे , महादेवाचे मंदिर, गणपती चे मंदिर आणि या ठिकाणीच फ्लीमिंगो असतील बोटींग हाॅटेल मोठ्या प्रमाणात आहेत
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनभिगवण, तक्रारवाडी , शेटफळ ,बंडगरवाडी , पोंधवडी , पिंपळे , आणि मदनवाडीतील महत्त्वाची वस्ती बंडगर वस्ती