भूकंपप्रवण क्षेत्र

भूकंपप्रवण क्षेत्र म्हणजे पृथ्वीवर वारंवार भूकंप होणारा भाग असतो. भूगर्भातील हालचालींमूळे पृथ्वी च्या पृष्ठभागावर हालचाली होतात. यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात.महाराष्ट्रात लातूर येथे मोठा भूकंप झाला होता. तसेच, अजूनही जीवंत असलेल्या फूजी पर्वतावरील ज्वालामुखी मुळे जपान हा देश भूकंप प्रवण मानला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.