भिकू पै आंगले (जन्म : गोवा, १२ नोव्हेंबर, १९२४; - मडगांव, गोवा, भारत), २० फेब्रुवारी, २०१८) हे एक मराठी नाट्यकर्मी व शिक्षणतज्ज्ञ होते. नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम यांच्याबरोबर त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक उभे केले. या नाटकाचे ते सहदिग्दर्शक होते.[ संदर्भ हवा ]

आंगले यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यांतील भूमिका

संपादन
  • उधार-उसनवार (गडगडाट)
  • उसना नवरा (आजोबा)
  • खडाष्टक
  • निशिकांताची नवरी (नाना, बाळू)
  • प्रेमसंन्यास (गोकुळ)
  • भावबंधन (कामण्णा)
  • संगीत मत्स्यगंधा
  • संगीत मानापमान
  • मी उभा आहे (भीमाशंकर)
  • राजसंन्यास (संभाजी)
  • रायगडाला जेव्हा जाग येते (आण्णाजी)
  • लेकुरे उदंड झाली
  • संगीत शारदा
  • सुंदर मी होणार (डॉक्टर)
  • स्वयंवर (चंद्रेश्वर)
  • स्वयंसेवक (लहान्या)[ संदर्भ हवा ]