भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ ११-२५ सप्टेंबर दरम्यान ३ महिला एकदिवसीय सामने व ५ महिला टी२० सामने खेळण्यासाठी ११ ते २५ सप्टेंबर २०१८ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चॅंम्पियनशीपसाठी खेळवली जाईल.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९
श्रीलंका महिला
भारत महिला
तारीख ११ – २५ सप्टेंबर २०१८
संघनायक चामरी अटापट्टू मिताली राज (म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर(मटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा चामरी अटापट्टू (२०५) मिताली राज (१७७)
सर्वाधिक बळी चामरी अटापट्टू (४) मानसी जोशी (७)
२०-२० मालिका
निकाल भारत महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा चामरी अटापट्टू (१०७) जेमिमाह रॉड्रिगेस (१९१)
सर्वाधिक बळी शशिकला सिरिवर्दने (५)
चामरी अटापट्टू (५)
पूनम यादव (८)

संघ संपादन

म.ए.दि. मटी२०
  श्रीलंका   भारत   श्रीलंका   भारत


महिला एकदिवसीय मालिका संपादन

१ला म.ए.दि. संपादन

महिला अजिंक्यपद स्पर्धा
११ सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
श्रीलंका  
९८ (३५.१ षटके)
वि
  भारत
१००/१ (१९.५ षटके)
चामरी अटापट्टू ३३ (९३)
मानसी जोशी ३/१६ (६.१ षटके)
  भारत ९ गडी आणि १८१ चेंडू राखून विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
पंच: दीपल गुणावरद्ने (श्री) आणि रनमोरे मार्टिनेझ (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण : दयालन हेमलता आणि तानिया भाटिया (भा)
  • मिताली राजचे (भा) आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यात एक कर्णधार म्हणून सर्वाधीक सामने.
  • झुलन गोस्वामीचे (भा) ३०० आंतरराष्ट्रीय बळी.
  • पूनम यादव (भा) भारताकडून आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामन्यात ५० बळी घेणारी दुसरी सर्वात वेगवान गोलंदाज ठरली.
  • गुण : भारत महिला - , श्रीलंका महिला -


२रा म.ए.दि. संपादन

१३ सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
भारत  
२१९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२१३ (४८.१ षटके)
चामरी अटापट्टू ५७ (९५)
मानसी जोशी ३/५१ (९ षटके)
  भारत ७ धावांनी विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
पंच: प्रगीथ राम्बुकवेल्ला (श्री) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी
  • गुण : भारत महिला - , श्रीलंका महिला -


३रा म.ए.दि. संपादन

१६ सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
भारत  
२५३/५ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२५७/७ (४९.५ षटके)
मिताली राज १२५* (१४३)
उदेशिका प्रबोधनी १/२० (४ षटके)
चामरी अटापट्टू ११५ (१३३)
झुलन गोस्वामी २/३९ (१० षटके)
  श्रीलंका ३ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
फ्री ट्रेड झोन कॉमप्लेक्स मैदान, कटुनायके
पंच: हेमंता बोटेजु (श्री) आणि लायडन हानीबल (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी
  • श्रीलंका महिलांचा महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग.
  • गुण : श्रीलंका महिला - , भारत महिला -


महिला टी२० मालिका संपादन

१ली मटी२० संपादन

१९ सप्टेंबर २०१८
१४:००
धावफलक
भारत  
१६८/८ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१५५ (१९.३ षटके)
इशानी कौशल्या ४५ (३१)
पूनम यादव ४/२६ (४ षटके)
  भारत १३ धावांनी विजयी
फ्री ट्रेड झोन कॉमप्लेक्स मैदान, कटुनायके
पंच: रनमोरे मार्टिनेझ (श्री) आणि प्रदिप उदावट्टा (श्री)


२री मटी२० संपादन

२१ सप्टेंबर २०१८
१४:००
धावफलक
श्रीलंका  
४९/३ (७.५ षटके)
वि
चामरी अटापट्टू २१ (१६)
पूनम यादव १/२ (१ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: प्रदीप उदावत्ता (श्री) आणि रविंद्र विमलासिरी (श्री)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी
  • श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


३री मटी२० संपादन

२२ सप्टेंबर २०१८
१४:००
धावफलक
श्रीलंका  
१३१/८ (२० षटके)
वि
  भारत
१३२/५ (१८.२ षटके)
जेमिमाह रॉड्रिगेस ५७ (४० षटके)
चामरी अटापट्टू २/२९ (४ षटके‌)
  भारत ५ गडी आणि १० चेंडू राखून विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि प्रगीथ राम्बुकवेल्ला (श्री)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी


४थी मटी२० संपादन

२४ सप्टेंबर २०१८
१४:००
धावफलक
श्रीलंका  
१३४/५ (१७ षटके)
वि
  भारत
१३७/३ (१५.४ षटके)
अनुजा पाटिल ५४* (४२)
ओशादि रणसिंघे ३/३३ (३.४ षटके)
  भारत ७ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो
पंच: हेमंत बोटेजु (श्री) आणि रनमोरे मार्टिनेझ (श्री)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा करण्यात आला.


५वी मटी२० संपादन

२५ सप्टेंबर २०१८
१०:००
धावफलक
भारत  
१५६ (१८.३ षटके)
वि
  श्रीलंका
१०५ (१७.४ षटके)
अनुष्का संजीवनी २९ (३७)
पूनम यादव ३/१८ (४ षटके)
  भारत ५१ धावांनी विजयी
फ्री ट्रेड झोन स्पोर्ट्स मैदान, कटुनायके
पंच: प्रगीथ राम्बुकवेल्ला (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, गोलंदाजी