भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९७-९८
विल्स चॅलेंज मालिकेचा भाग म्हणून भारतीय क्रिकेट संघाने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर १९९७ या कालावधीत तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला.[१] पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.[२] पाकिस्तानने मालिका २-१ ने जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९७-९८ | |||||
पाकिस्तान | भारत | ||||
तारीख | २८ सप्टेंबर – २ ऑक्टोबर १९९७ | ||||
संघनायक | सईद अन्वर | सचिन तेंडुलकर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इजाज अहमद (१९२) | अजय जडेजा (१२५) | |||
सर्वाधिक बळी | वकार युनूस (६) आकिब जावेद (६) |
निलेश कुलकर्णी (६) |
सामना निकाल
संपादनपहिला सामना
संपादनदुसरा सामना
संपादन ३० सप्टेंबर १९९७
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानच्या डावात तीन वेळा दगडफेक करणाऱ्या जमावाच्या गोंधळामुळे ४७.२ षटकांनंतर डाव बंद झाला आणि भारताला ४७ षटकांत २६६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. या गोंधळामुळे एकूण १९ मिनिटांचा खेळ वाया गेला.[३]
तिसरा सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) ने वनडेमध्ये १,००० धावा पूर्ण केल्या.[४]
संदर्भ
संपादन- ^ Tournament Fixtures
- ^ Wills challenge series
- ^ "2nd ODI: India v Pakistan, Match Report". Dawn. ESPN Cricinfo. 30 September 1997. 31 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Wills Challenge 1997/98 (3rd ODI)". cricketarchive.com. 9 January 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 April 2018 रोजी पाहिले.