भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०११-१२

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू जॅक कॅलिसच्या सन्मानाप्रीत्यर्थ आयोजित केल्या गेलेल्या एकमेव टी२० सामन्यासाठी भारतीय संघ ३० मार्च रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. सदर सामना डकवर्थ-लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेने जिंकला.

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा २०११-१२
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख ३० मार्च २०१२
संघनायक महेंद्रसिंग धोणी जोहान बोथा (ट्वेंटी२०)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा गौतम गंभीर (४९) कॉलीन इनग्राम (७८)
सर्वाधिक बळी सुरेश रैना (२)

एकमेव टी२० सामना

संपादन
३० मार्च
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२१९/४ (२० षटके)
वि
  भारत
७१ (७.५ षटके)
कॉलिन इनग्राम ७८ (५०)
सुरेश रैना २/४९ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ११ धावांनी विजयी (ड/ल)
न्यू वॉंडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: जॉन क्लोएट (द) आणि शॉन जॉर्ज (द)
सामनावीर: कॉलिन इनग्राम (द)


बाह्यदुवे

संपादन


१९९२-९३ | १९९६-९७ | २००१-०२ | २००६-०७ | २०१०-११ | २०११-१२ | २०१३-१४