भडावळे
भडावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.
?भडावळे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दापोली |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
गावातील वाडी
शेरी भोईवाडी,उस वाडी,सुतार वाडी,गावं वाडी,देऊळ वाडी,शिंदे वाडी,कोळंबे वाडी.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनभडवळे हे एक वाशिष्ठी नदी तील सुंदर असे बंदर आहे. गावात कंटेश्वरी मंदिर,गावदेवी मंदिर, मारुती मंदिर,साई मंदिर अशी देव स्थान आहेत.
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/