भगवा (#F4C430)

भगवा हा पिवळ्या रंगांच्या गटातील एक रंग आहे. हिंदू धर्मामध्ये भगव्या रंगाला त्यागाचे प्रतिक मानले जाते. भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये भगवा रंग वापरला गेला आहे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज देखील भगव्या रंगाचा आहे.