ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ

(ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ - ७३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, ब्रम्हपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. सावली आणि २. सिंदेवाही ही दोन संपूर्ण तालुके आणि ३. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि ब्रह्मपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. ब्रम्हपुरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय नामदेवराव वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विजय नामदेवराव वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ विजय नामदेवराव वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ अतुल देविदास देशकर भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".