ब्यॉन बोर्ग

स्वीडिश टेनिसपटू


ब्यॉन बोर्ग (६ जून, इ.स. १९५६:स्टॉकहोम, स्वीडन - ) हा स्वीडनचा टेनिस खेळाडू आहे.

ब्यॉन बोर्ग
देश स्वीडन ध्वज स्वीडन
जन्म ६ जून, इ.स. १९५६
स्टॉकहोम
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 644–135
दुहेरी
प्रदर्शन 93–89
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.