बेल्जियमचा दुसरा आल्बर्ट
आल्बर्ट दुसरा (फ्रेंच: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडोर क्रिस्चियन युजेन मरी, डच: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडूर क्रिस्चियान युजेन मरी, जर्मन: आल्बर्ट फेलिक्स हंबर्ट थियोडोर क्रिस्चियन युजेन मरिया) (जून ६, १९३४ - ) हा बेल्जियमचा राजा आहे.
बेल्जियमचे राज्यपद संवैधानिक असून त्याच्या हातात सत्ता नाही.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |