बेला त्रिवेदी
बेला माधुरी त्रिवेदी (१० जून, १९६०:पाटण, गुजरात - ) [१] भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या २०१६ ते २०१२ या कालावधीत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश [२] [१] आणि १७ फेब्रुवारी, २०११ ते २७ जून, २०११ दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले आणि नंतर त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले. [२] [३] [४] [५]
बेला त्रिवेदी | |
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
| |
कार्यकाळ ३१ ऑगस्ट, २०२१ – कार्यरत | |
पुढील | विद्यमान |
---|---|
सुचविणारे | रंजन गोगोई |
नेमणारे | राम नाथ कोविंद |
कार्यकाळ ९ फेब्रुवारी, २०१६ – ३० ऑगस्ट, २०२१ | |
सुचविणारे | टी.एस. ठाकुर |
नेमणारे | प्रणब मुखर्जी |
कार्यकाळ २७ जून, २०११ – ८ फेब्रुवारी, २०१६ | |
सुचविणारे | एस.एच. कापडिया |
नेमणारे | प्रतिभा पाटील |
कार्यकाळ १७ फेब्रुवारी, २०११ – २६ जून, २०११ | |
सुचविणारे | एस.एच. कापडिया |
नेमणारे | प्रतिभा पाटील |
जन्म | १० जून, १९६० पाटण, गुजरात, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | कायदा पदवी |
- ^ a b "The High Court Judges | General Administration Department (Personnel Division)". gad.gujarat.gov.in (इंग्रजी भाषेत). 4 September 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-04 रोजी पाहिले.
- ^ a b "Justice Belaben Trivedi takes oath of office in Gujarat HC". DeshGujarat (इंग्रजी भाषेत). 2016-02-09. 2018-09-04 रोजी पाहिले.
- ^ "Gujarat HC has had only 6 women judges in 50 years". dna (इंग्रजी भाषेत). 2012-03-09. 2018-09-04 रोजी पाहिले.
- ^ "High Court of Gujarat". gujarathighcourt.nic.in (इंग्रजी भाषेत). 2018-09-17 रोजी पाहिले.
- ^ "General Council GNLU". www.gnlu.ac.in. 2018-09-04 रोजी पाहिले.