बेलघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे.

  ?बेलघर
वानास्ते,तळेगाव
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर तळा
जिल्हा रायगड जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,१०० (२०११)
• २,१००/किमी
भाषा मराठी
पोलीस पाटील जनार्दन विठोबा आंबरले
बोलीभाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/04

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

==लोकजीवन== अतिशय साधा शिंपला

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

चरई खुर्द ,तळघर ,तळेगाव,

संदर्भ

संपादन
  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. सेन्सस२०११.को.इन
  3. टूरिझम.गव्ह.इन
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. मॅप्सऑफइंडिया.कॉम