बेंजामिन जॉर्ज लिस्टर (जन्म १ जानेवारी १९९६) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.[]

बेन लिस्टर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
बेंजामिन जॉर्ज लिस्टर
जन्म १ जानेवारी, १९९६ (1996-01-01) (वय: २८)
ऑकलंड, न्यू झीलंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत डावा हात मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २११) ५ मे २०२३ वि पाकिस्तान
शेवटचा एकदिवसीय १५ सप्टेंबर २०२३ वि इंग्लंड
एकदिवसीय शर्ट क्र. १७
टी२०आ पदार्पण (कॅप ९५) १ फेब्रुवारी २०२३ वि भारत
शेवटची टी२०आ २० एप्रिल २०२४ वि पाकिस्तान
टी२०आ शर्ट क्र. १७
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७/१८– ऑकलंड (संघ क्र. १२)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १० २९ ४३
धावा २०३ ९५
फलंदाजीची सरासरी ०.०० ११.२७ १०.५५
शतके/अर्धशतके 0/0 ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या * * ४२ ३०
चेंडू ६० २०९ ३,८४२ १,९६७
बळी १० ६७ ५०
गोलंदाजीची सरासरी ५७.०० ३०.६० २७.१३ ३५.९२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/५७ ३/३५ ५/२९ ६/५१
झेल/यष्टीचीत ०/- ५/- १३/- १६/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३० ऑगस्ट २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Benjamin Lister". ESPN Cricinfo. 7 November 2017 रोजी पाहिले.