बियास ही उत्तर भारतामधील प्रमुख नदी आहे. बियास (व्यास) नदी हिमाचल प्रदेशाच्या कुलु जिल्ह्यात उगम पावते व सुमारे ४७० किमी वाहत जाऊन पंजाब राज्यात सतलज नदीला मिळते.

बियास
3 Beas River Kullu Manali Himachal Pradesh India.jpg
बियासचे कुलू येथील पात्र
उगम बियास कुंड, हिमालय
मुख सतलज नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश हिमाचल प्रदेश, पंजाब
लांबी ४७० किमी (२९० मैल)
उगम स्थान उंची ४,३६१ मी (१४,३०८ फूट)
सरासरी प्रवाह ४९९.२ घन मी/से (१७,६३० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३०,३०३
ह्या नदीस मिळते सतलज नदी
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत